आंध्र प्रदेशात खासदार आणि आमदारांच्या किती जागा आहेत?www.marathihelp.com

आंध्र प्रदेश विधानसभा हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्याच्या विधिमंडळाच्या दोन सभागृहांपैकी एक आहे (दुसरे: आंध्र प्रदेश विधान परिषद). १७५ आमदारसंख्या असलेल्या आंध्र प्रदेश विधानसभेचे कामकाज हैदराबादमधून चालते. तेलुगू देसम पक्षाचे के. शिवप्रसाद राव विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू हे विधानसभेचे नेते आहेत.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:50 ( 1 year ago) 5 Answer 69594 +22