1 सेवा क्षेत्र म्हणजे काय भारतीय अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्राची भूमिका स्पष्ट करा?www.marathihelp.com

सेवांची निर्मिती व पुरवठा हे या क्षेत्राचे प्रमुख वैशिष्ट्य असून ग्राहकांना सामान्य दर्जाच्या सेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश असतो. सेवाक्षेत्रात प्रामुख्याने व्यापार, वाहतूक, दळणवळण, वित्तपुरवठा व व्यावसायिक स्वरूपाच्या अदृश्य सेवांचा समावेश होतो.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 17:22 ( 1 year ago) 5 Answer 5242 +22