1969 मध्ये किती बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले?www.marathihelp.com

बँकांचे राष्ट्रीयीकरण :

19 जुलै 1969 या साली 14 बंकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ते खालील प्रमाणे

१. बँक ऑफ इंडिया

२) युनियन बँक ऑफ इंडिया

३)बँक ऑफ बडोदा

४)बँक ऑफ महाराष्ट्र

५)पंजाब नॅशनल बँक

६)इंडियन बँक

७)इंडियन ओवरसिज बँक

८)सेंट्रल बँक ऑफ इंडिया

९) कॅनरा बँक

१०)सिंडिकेट बँक

११) युनायटेड कमर्शिअल बँक

१२)अलाहाबाद बँक

१३)युनायटेड बँक ऑफ इंडिया

१४)देना बँक.

solved 5
बैंकिंग Tuesday 13th Dec 2022 : 09:51 ( 1 year ago) 5 Answer 7998 +22