5 प्रकारचे कचरा कोणते आहेत?www.marathihelp.com

ओला कचराः पाला पाचोळा, भाजीपाल्याचा कचरा, फळ-फुलांचा कचरा, लाकडाचा भुसा, नखे, केस, खरकटे अन्न, हाडे, मांस, माशांचे काटे, नारळ, शहाळे करवंट्या. कोरडा कचराः कोरडा कागद, पुठ्ठा, प्लास्टिक, धातू, कापड, चिंध्या, रेग्झिन, थर्माकोल, रबर, काच, ई-कचरा

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:14 ( 1 year ago) 5 Answer 115658 +22