MPSC म्हणजे काय PDF?www.marathihelp.com

एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम 320 अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे काम, हे आयोग पार पाडते.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 11:44 ( 1 year ago) 5 Answer 6117 +22