अंतराळात पृथ्वीच्या परिवलनाचा वेग ताशी किती किलोमीटर असतो ते शोधा?www.marathihelp.com

आपल्या पृथ्वीचा वेग त्याहून कितीतरी जास्त म्हणजे ताशी १६७० किमी इतका आहे. आणि मग तुमच्या अगदी नीट लक्षात येईल की पृथ्वी ही जगातील सर्वात वेगवान ट्रेनपेक्षा ही जास्त वेगाने फिरते, तरी आपल्याला तो वेग का जाणवत नाही.

solved 5
वैज्ञानिक Friday 17th Mar 2023 : 13:50 ( 1 year ago) 5 Answer 79167 +22