अकोला हे जगातील सर्वात उष्ण शहर आहे का?www.marathihelp.com

नागपूर: उन्हाचा तडाखा वाढत असतानाच मंगळवारी अकोल्याचे तापमान ४४.२ अंश नोंदविण्यात आल्याने हे जगातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. जागतिक पातळीवर विचार करता अकोल्याशिवाय खरेगाव ४४ अंश, खांडवा ४३.५ अंश या अन्य दोन शहरांची उष्ण शहरांमध्ये नोंद करण्यात आली.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:01 ( 1 year ago) 5 Answer 82445 +22