अनौपचारिक पत्र कसे लिहितात?www.marathihelp.com

अनौपचारिक पत्रांमध्ये स्वतःचे नाव लिहिले नाही तरी चालते. पत्रातील मजकूर सविस्तर विषयाला धरूनच असावा. या पत्राची भाषा साधी आणि सरळ आणि जिव्हाळ्याची असावी. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्या व्यक्तींना पत्र लिहित असताना त्यातून नम्रता व्यक्त व्हायला हवी.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 10:06 ( 1 year ago) 5 Answer 5371 +22