अर्थव्यवस्थेत बँकांची भूमिका काय आहे?www.marathihelp.com

रिझर्व्ह बँक ही बँकिंग क्षेत्राचे नियमन करणारी स्वतंत्र संस्था आहे. अर्थव्यवस्थेच्या गरजेनुसार योग्य ते निर्णय घेण्याचे आपले स्वातंत्र्य याही मॉनेटरी पॉलिसीच्या आढाव्यात रिझर्व्ह बँकेने कायम राखले. आर्थिक वाढीचा दर कमी होत असला तरी याही वेळी रिझर्व्ह बँकेने वाढती चलनदरवाढ नियंत्रित करण्याला अधिक महत्त्व दिल्याचे दिसते.

solved 5
बैंकिंग Saturday 18th Mar 2023 : 15:53 ( 1 year ago) 5 Answer 106339 +22