अर्थशास्त्रात उत्पादन खर्च म्हणजे काय?www.marathihelp.com

उद्योजक जेव्हा वस्तूचे उत्पादन करतो तेव्हा त्याला विविध उत्पादकाचे घटक वापरावे लागतात . जसेकी कच्चामाल, श्रम, भांडवल इत्यादी . या उत्पादन घटकांचा मोबदला (खर्च) द्यावा लागतो . या घटकांवर केल्या जाणाऱ्या खर्चाला उत्पादन खर्च असे म्हणतात .

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:37 ( 1 year ago) 5 Answer 23181 +22