अर्थशास्त्रात बचत म्हणजे काय?www.marathihelp.com

सामान्यपणे एकूण उत्पन्नातून खर्च वजा जाता उरणारा भाग. परंतु अर्थशास्त्रीय परिभाषेनुसार विशिष्ट कालावधीत कोणत्याही आर्थिक एककाद्वारे अर्जित आधिक्यात घडून येणारा नक्त बद्दल म्हणजे बचत होय.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 15:21 ( 1 year ago) 5 Answer 51300 +22