अशोक मेहता समितीने किती स्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केली?www.marathihelp.com

अशोक मेहता समिती १९७७
पंचायत राज संस्थांच्या आढावा घेण्यासाठी अशोक मेहता यांच्या अध्यक्षतेखाली १९७७ मध्ये समिती स्थापन करण्यात आली. या समितीने १३२ शिफारशी केल्या.

solved 5
General Knowledge Monday 12th Dec 2022 : 13:50 ( 1 year ago) 5 Answer 7851 +22