आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे काय?www.marathihelp.com

आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे “ढोबळमानाने आंतरराष्ट्रीय समुदायातील सभासदांच्या परस्परसंबंधांवर बंधनकारक ठरणारी काही तत्त्वे आणि काही विशिष्ट नियम यांचे संकलन होय”. सर हेन्री मेन यांच्या मते, “आंतरराष्ट्रीय कायदा ही अनेक घटकांनी बनलेली एक गुंतागुंतीची व्यवस्था आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 15:04 ( 1 year ago) 5 Answer 104589 +22