आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय?www.marathihelp.com

आत्मवाचक सर्वनामे
आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा 'स्वतः' असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. यालाच 'स्वतःवाचक सर्वनाम' असेही म्हणतात. उदा. मी स्वतः त्याला पाहिले.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:15 ( 1 year ago) 5 Answer 80469 +22