आपण नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण का केले पाहिजे?www.marathihelp.com

पृथ्वीवर उपलब्ध असलेली नैसर्गिक संसाधने मर्यादित आहेत. त्यांचा वापर ज्या वेगाने होत आहे तो पाहता पुढील काही दशकांत अनेक संसाधने संपुष्टात येऊ शकतात. त्यांच्या अतिवापरामुळे निसर्गाची अपरिमित हानी होते. तसेच प्रदूषण, जैवविविधतेचा Nहास, नूतनीक्षम संसाधनांच्या उपलब्धतेत घट इत्यादी परिणाम दिसून येतात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 10:57 ( 1 year ago) 5 Answer 43817 +22