आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाचे नाव काय आहे?www.marathihelp.com

दक्षिण आफ्रिकेचे गणराज्य हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला असलेला एक देश आहे. क्षेत्रफळानुसार आफ्रिका जगात २५ वा आणि लोकसंख्येनुसार २४ वा मोठा देश आहे. दक्षिण आफ्रिकेच्या नैऋत्येस अटलांटिक महासागर व दक्षिण, आग्नेय व पूर्व दिशेला हिंदी महासागर आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:58 ( 1 year ago) 5 Answer 75268 +22