इंग्रजीमध्ये क्रियापद कुठे जाते?www.marathihelp.com

Verb– Verb म्हणजे क्रियापद. वाक्यातील ज्या शब्दाने क्रिया दाखवली जाते असा शब्द. म्हणजेच वाक्यातील क्रियावाचक शब्दाला Verb असं म्हणतात. Subject– वाक्यातील कर्त्याला इंग्रजी मध्ये subject असं संबोधलं जातं.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 11:58 ( 1 year ago) 5 Answer 138526 +22