उत्पादन नियोजन प्रक्रिया म्हणजे काय?www.marathihelp.com

उत्पादन नियोजन व नियंत्रण उत्पादन संघटना ज्या तंत्राच्या साहाय्याने उत्पादन कोणते, कोणी, कसे, कोठे व केव्हा करावयाचे हे ठरवितात आणि ठरविल्याप्रमाणे उत्पादन व्हावे म्हणून आवश्यक असलेल्या उपायांचा वापर करतात, त्या तंत्रास 'उत्पादन नियोजन व नियंत्रण' असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:47 ( 1 year ago) 5 Answer 116636 +22