एक गुंठा म्हणजे किती आर?www.marathihelp.com

1 गुंठा हा 1089 चौरस फुटाचा असतो म्हणूण आर चे गुंठ्या मध्ये रुपांतर करण्यासाठी जेवढे आर असतील त्याला 1076.39 ने गुणायचे आणि 1089 ने भागायच. आपल्याला आर मध्ये मोजमाप मिळेल. जर आपल्याला एकर मध्ये पाहिजे असेल तर आर चे गुंठ्यात रुपांतर करून 40 ने भागायचे कारण 40 गुंठ्याचा एक एकर असतो.

1 आर म्हणजे किती ?

1 आर म्हणजे 100 चौ मी 

1 मी x 1 मी = 1 चौ मी 

जेव्हा असे 100 चौ मी होतात त्यावेळी 1 आर तयार होतो 

उदा - 10 मी x 10 मी ची जमीन 

यामध्ये जमिनीचे मोजमाप हे मीटरमध्ये घेतले जाते आणि 

त्याचे क्षेत्रफळ हे चौरस मीटर 

मध्ये काढून त्यास 100 ने भागले जाते. 

आर मध्ये क्षेत्रफळ कसे काढायचे ? 

जेवढे चौरस मीटर मधील क्षेत्रफळ असेल त्यास 100 ने भागायचे 

आर = चौरस मीटर / 100 


solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 15:58 ( 1 year ago) 5 Answer 4405 +22