एक हेक्टर म्हणजे किती स्क्वेअर फुट?www.marathihelp.com

तर हेक्टरला गुणिले १०७६३९ करायचे कारण एका हेक्टर मध्ये एक लाख सात हजार 639 चौरस फूट असतात गुंठा बरोबर हेक्टर गुणिले 98.84 (गुंठा=हेक्टर*९८.८४) हा महत्त्वाचा फॉर्मुला आहे कारण जास्त करून आपल्याला गुंठ्यामध्ये रूपांतर करायचं असतं.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 12:49 ( 1 year ago) 5 Answer 13799 +22