एका शब्दात कला म्हणजे काय?www.marathihelp.com

ज्याला ज्या गोष्टीत आनंद मिळतो त्यात फायदा-तोटा नफा नुकसान याचा चुकूनही विचार नसतो अशी गोष्ट करण्याची क्रिया म्हणजे कला म्हणता येईल. कला अनेक प्रकारच्या आहेत उदाहरण नाट्य ,शिल्प ,चित्र गायन ,वादन

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:51 ( 1 year ago) 5 Answer 30472 +22