एमएसएमई म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय?www.marathihelp.com

MSME चा फुल फॉर्म “Micro, Small and Medium Enterprises” असा होतो. MSME चा मराठी अर्थ “सूक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योग” असा होतो. MSME अंतर्गत सूक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. या योजनेद्वारे अनेक लहान मोठ्या उद्योगांना नफा मिळतो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:42 ( 1 year ago) 5 Answer 36630 +22