ऑनलाइन मार्केटिंग PDF म्हणजे काय?www.marathihelp.com

जेव्हा तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट आणि सर्विसेसची जाहिरात इंटरनेट वरून जसे (Website, Facebook, Instagram, WhatsApp, Tweeter, YouTube), यांसारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून करता, तर या मार्केटिंगला डिजिटल मार्केटिंग म्हणतात. डिजिटल मार्केटिंग ही नवीन आणि स्वस्त पद्धत आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:38 ( 1 year ago) 5 Answer 103747 +22