औद्योगिक क्रांतीचे महत्त्व काय आहे?www.marathihelp.com

औद्योगिक क्रांतीमुळे कारखानदारींचा उदय झाला. कारखान्यातून कमी वेळात, कमी खर्चात, चांगल्या प्रतीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणे शक्य झाले. उत्पादनात वाढ झाल्यामुळे सर्व लोकांना जीवनोपयोगी वस्तू स्वस्तात मिळू लागल्या.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 17:23 ( 1 year ago) 5 Answer 109344 +22