औपचारिक अक्षरे आणि अनौपचारिक अक्षरे म्हणजे काय?www.marathihelp.com

उदा. गावाला गेल्यावर आज्जी आजोबा यांना भेटणे, मामाच्या गावी जाणे, काका काकूला भेटायला जाणे , त्यांच्याशी बोलणे हे सर्व अनौपचारिक झाले. अनौपचारिक शब्द खालील उदा वरून समजून घेऊ. औपचारिक - म्हणजे अशी गोष्ट जी व्यावसायिक , कार्यालयीन पातळीवर पाळली जाते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:21 ( 1 year ago) 5 Answer 27652 +22