कलेक्टर काय काम करतो?www.marathihelp.com

कलेक्टर ची कामे
जिल्ह्यातील महसूल गोळा करणे व गोळा केलेल्या महसुलाच्या बाबतीत, न्यायालयाप्रमाणे भूमिका बजावणे. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे, व त्यासाठी विविध उपक्रम राबवणे. न्यायाधीशाप्रमाणे जिल्ह्यातील अनधिकृत कार्यांवर योग्य ती कारवाई करणे.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 16:03 ( 1 year ago) 5 Answer 17776 +22