कल्पना चावला अवकाशात कधी गेली?www.marathihelp.com

डिसेंबर १९९४ साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये १५व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणून त्यांनी एसटीएस-८७ वर काम केले. अवकाशात त्यांनी ३७६ तास व ३४ मिनिटे प्रवास केला.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:44 ( 1 year ago) 5 Answer 72080 +22