काळ या वृत्तपत्राचे जनक कोण?www.marathihelp.com

काळ या वृत्तपत्राची सुरुवात शिवराम महादेव परांजपे यांनी केली. हे पत्र सुरू झाले तो काळ राजकीय चळवळीला व वृत्तपत्रांना खूपच प्रतिकूल होता. पण शिवरामपंतंवर झालेल्या शैक्षणिक व इतर संस्कारांमुळे अशा परिस्थितीतहि पत्र सुरू करण्याचे धाडस यांनी दाखविले.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 17:29 ( 1 year ago) 5 Answer 109552 +22