कृत्रिम बंदर म्हणजे काय?www.marathihelp.com

कृत्रिम बंदरे : नैसर्गिक सोयी काहीही नसताना काही विशिष्ट कारणाने कृत्रिम रीतीने अशा सोयी करवून घेऊन भर समुद्रात अथवा नदीमुखाशी बंदरे वसविली गेली आहेत. अशा बंदरांना कृत्रिम बंदरे म्हणतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 15:22 ( 1 year ago) 5 Answer 105113 +22