कोणता प्राणी सर्वाधिक पाणी पितो?www.marathihelp.com

कोआला हा न्यूझिलंडमध्ये आढळणारा प्राणी कधीतरीच पाणी पितो. त्याची पाण्याची गरज यूकेलापटूसची पाने जी ५० टक्के पाणी धरून ठेवतात त्याने भागते. उंट हा १५ दिवस पाण्याशिवाय राहू शकतो, तर गाय हा सर्वात जास्त पाणी लागणारा प्राणी म्हणावा लागेल.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 17:15 ( 1 year ago) 5 Answer 118864 +22