खनिज संसाधनांचे महत्त्व काय आहे?www.marathihelp.com

लोह, मँगनीज, सोने इत्यादी खनिजे जमिनीमध्ये असतात. ह्या खनिजांचा उपयोग कारखान्यांमध्ये, घरगुती वापरासाठी, तसेच दागिने व शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी केला जातो. या खनिंजापासून आपल्याला विविध धातू तसेच रसायने मिळतात. काही रसायनांचा उपयोग औषधे तयार करण्याकरता होतो.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 11:58 ( 1 year ago) 5 Answer 138544 +22