खालीलपैकी भारतातील राष्ट्रीय विकास परिषदेचे मुख्य कार्य कोणते आहे?www.marathihelp.com

(१) वेळो-वेळी राष्ट्रीय योजनांचा आढावा घेणे; (२) राष्ट्रीय विकासावर परिणाम करणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक समस्यांचा विचार करणे; (३) राष्ट्रीय योजनेची उद्दिष्ट्ये गाठण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात यासंबंधी शिफारशी करणे; (४) जनतेचा प्रत्यक्ष सहभाग आणि सहकार्य मिळविण्यासाठी प्रयत्न करणे; (५) कारभारविषयक सेवांची ...

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:28 ( 1 year ago) 5 Answer 68739 +22