खासदार कसे निवडले जातात?www.marathihelp.com

राज्यसभेतील खासदार
राज्यसभेत २४५ खासदार असून त्यापैकी २३३ खासदार राज्यांच्या विधीमंडळातील सदस्यांद्वारे निवडले जातात, तर कला, साहित्य, सामाजिक कार्य, इ. क्षेत्रांमधून १२ सदस्य हे राष्ट्रपतींद्वारे नियुक्त करण्यात येतात‌. राज्यसभेचे खासदार राज्यांचे व त्यांच्या हक्कांचे प्रतिनिधित्व करतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:37 ( 1 year ago) 5 Answer 36418 +22