खेळते भांडवल म्हणजे काय?www.marathihelp.com

एखाद्या उद्योग-व्यवसायाचे नेहमीच्या गरजा पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारी रोख रक्कम किंवा निधी म्हणजे खेळते भांडवल होय. यास चालू किंवा कार्यकारी भांडवल असेही म्हणतात.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 09:54 ( 1 year ago) 5 Answer 7321 +22