गडचिरोली जिल्ह्यात किती पंचायत समित्या आहेत?www.marathihelp.com

जिल्ह्यात एकूण १६८८ राजस्व गावे असून ४५७ ग्राम पंचायती, १२ पंचायत समीती व एक जिल्हा परीषद आहे. जिल्ह्यात ९ नगर पंचायती (कुरखेडा, कोरची, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड) असून तीन नगरपालिका गडचिरोली, देसाईगंज (वडसा) व आरमोरी येथे आहेत.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:01 ( 1 year ago) 5 Answer 100239 +22