गतीचे परिणाम काय आहेत?www.marathihelp.com

न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम हा 'जडत्वाचा नियम' आहे. “जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते.”

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:02 ( 1 year ago) 5 Answer 70265 +22