गरजा म्हणजे काय गरजांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?www.marathihelp.com

गरजा म्हणजे काय?
प्रत्येक व्यक्ती आपापल्या सवयी,आवडीनिवडी आणि पस पसंतीनुसार गरजांची निवड करतो. गरजा या वेगवेगळ्या हवामानानुसार, ऋतुमानानुसार बदलत असतात. गरजा या संस्कृतीनुसार बदलत असतात. ज्या गरजा पैशाशिवाय पूर्ण करता येतात त्या म्हणजे आर्थिकेत्तर गरजा होय

मानवी गरजा वाढण्याचे मुख्य दोन कारणे आहेत.

नवीन शोध आणि नवप्रवर्तनामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा.
लोकसंख्या मध्ये झालेली वाढ




गरजांची वैशिष्ट्ये :

अमर्यादित गरजा 
गरजा या पुन्हा पुन्हा निर्माण होत असून,त्या कधीही न संपणाऱ्या असतात.एक गरज पूर्ण करेपर्यंत दुसरी गरज पुन्हा निर्माण होते. गरजा सातत्याने निर्माण होतात.

पुनरुद्भवी गरजा 
काही गरजा पुन्हापुन्हा निर्माण होतात.तर काही गरजा प्रसंगानुरूप निर्माण होतात.

वयानुसार गरजा 
वेगवेगळ्या गरजा व त्यांचे समाधान वयोपरत्वे बदलत असते.

लिंगानुसार गरजा 
स्त्री पुरुषांच्या गरजा अवशक्यता नुसार बदलतात.

पसंतीनुसार गरजा 
प्रत्येक व्यक्ती आपापल्या सवयी,आवडीनिवडी आणि पस पसंतीनुसार गरजांची निवड करतो.

हवामानानुसार गरजा 
गरजा या वेगवेगळ्या हवामानानुसार, ऋतुमानानुसार बदलत असतात.

संस्कृतीनुसार गरजा 
गरजा या संस्कृतीनुसार बदलत असतात.गरजांच्या निवडीवर संस्कृतीचा प्रभाव पडतो. विशेषत: आहार,वेशभूषा इत्यादी.

गरजांचे वर्गीकरण 
गरजांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येते.

आर्थिक आणि अर्थिकेत्तर गरजा 
ज्या गरजांची पूर्तता पैशांच्या साहाय्याने केली जाते त्यांना आर्थिक गरजा असे म्हणतात.वेयक्तिकरित्या त्यांचा मोबदला पैशांच्या स्वरूपात दिला जातो.उदा. अन्न,औषध इत्यादी.
ज्या गरजा पैशाशिवाय पूर्ण करता येतात त्या म्हणजे आर्थिकेत्तर गरजा होय.उदा.हवा,सूर्यप्रकाश इत्यादी.
वैयक्तिक गरजा आणि सामुहिक गरजा संपादन करा
ज्या गरजा वेयक्तिक पातळीवर पूर्ण केल्या जातात त्यांना वैयक्तिक गरजा असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 16:34 ( 1 year ago) 5 Answer 7251 +22