गुजरात आणि महाराष्ट्र का वेगळे झाले?www.marathihelp.com

१९४६ मध्ये माडखोलकरांनी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केली, आणि त्यानुसार महाराष्ट्र राज्याची मागणी लावून धरली. त्याच वेळेस डदर कमिशनने मुंबई, गुजरात आणि महाराष्ट्र ही तीन वेगळी राज्य करावीत असं सुचवलं.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 14:43 ( 1 year ago) 5 Answer 128519 +22