गृहकर्जाचे फायदे काय आहेत?www.marathihelp.com

गृहकर्ज किंवा होमलोन म्हणजे घरखरेदीसाठी, घर उभारणीसाठी आणि घरात सुधारणा करण्यासाठी बँक किंवा हाऊसिंग फायनान्स कंपनीकडून दिलं जाणारं कर्ज. या कर्जावर व्याजही लागतं आणि हे कर्ज ठराविक काळात दर महिन्याला विशिष्ठ रक्कमेचा हफ्ता भरून फेडता येतं.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 11:38 ( 1 year ago) 5 Answer 124332 +22