घटना पत्रक म्हणजे काय?www.marathihelp.com

घटना पत्रक म्हणजे काय?
घटनापत्रक म्हणजे कंपनीने मूलतः तयार केलेल्या किंवा वेळोवेळी या कायद्यानुसार किंवा पूर्वीच्या कायद्यानुसार बदल करण्यात आलेला दस्तऐवज .

घट्नात्रकातील कलमे :-

१. नाम कलम - कंपनीचे नाव
२. स्थळ कलम - कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ज्या राज्यात आहे त्याचे नाव .
३. उददेश कलम - कंपनीचे मुख्य उद्दिष्ट्य आणि कार्यकक्षा दर्शवली जाते .
४. भांडवल कलम - कंपनीची भांडवल संरचना व भागाचे प्रकार चे वर्णन .
५. जबाबदारी कलम - सभासदाची जबाबदरी स्पष्ट केलेली असते .
६. संघटन कलम - यामध्ये घटनापत्रकावर सह्या करणाऱ्या सभासडांची नवे , पत्ते व स्वाक्षरी .

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 16:53 ( 1 year ago) 5 Answer 6731 +22