घटना समितीची स्थापना कधी झाली?www.marathihelp.com

भारताची संविधान सभा (अन्य नावे: भारताची संविधान समिती, भारताची घटना समिती, भारताची घटना परिषद) ही भारताचे संविधान निर्माण करण्यासाठी १९४६ मध्ये स्थापन करण्यात आली होती.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:51 ( 1 year ago) 5 Answer 114923 +22