चंद्रभागा का प्रसिद्ध आहे?www.marathihelp.com

सर्व तीर्थांना पवित्र करणारे तीर्थ कोणते असेल तर ती चंद्रभागा. नुसती चंद्रभागा नदी पहिली तरी भूतलावरील सर्व तीर्थांचे स्नान केल्याचे पुण्य मिळते. सर्व दोष घालवण्याची शक्ती चंद्रभागा दर्शनात आहे. यामुळे सर्वोत्कृष्ट क्षेत्र आणि तीर्थ म्हणजे चंद्रभागा आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:21 ( 1 year ago) 5 Answer 83205 +22