चीन कोणता देश आहे?www.marathihelp.com

भूप्रदेशाच्या आकारानुसार चीन जगातला तिसरा किंवा चौथा सर्वात मोठा देश आहे. चीनचा विस्तारित भूप्रदेश वैविध्यपूर्ण आहे. उत्तर आणि उत्तरपूर्वेला मंगोलिया आणि मध्य आशियानजिक गोबी आणि तकलामाकन वाळवंटे आहेत तर नैर्ऋत्य आशियालगतच्या दक्षिणेकडच्या पाणथळ भूप्रदेशात कटिबंधीय अरण्ये आहेत.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:56 ( 1 year ago) 5 Answer 72584 +22