छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला?www.marathihelp.com

दुसऱ्या दिवशी महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे आणि लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, गुळ, फळे इत्यादींच्या तुला झाल्या. ६ जून १६७४ला राज्याभिषेक झाला.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 14:02 ( 1 year ago) 5 Answer 15204 +22