जगातील पॅसिफिक महासागर कोठे आहे?www.marathihelp.com

प्रशांत महासागर (इतर उच्चारः पॅसिफिक ओशन) हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे. प्रशांत महासागराच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर, दक्षिणेला दक्षिणी महासागर, पश्चिमेला आशिया व ऑस्ट्रेलिया तर पूर्वेला अमेरिका खंड आहेत.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 12:19 ( 1 year ago) 5 Answer 46495 +22