जगातील लोकसंख्येच्या बाबतीत पाकिस्तानचा क्रमांक किती आहे?www.marathihelp.com

सध्या पाकिस्तानची लोकसंख्या जवळपास २१ कोटी असून तो लोकसंख्येच्या बाबतीत जगात पाचव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे क्षेत्रफळाच्या बाबतीत पाकिस्तान जगात ३४व्या स्थानावर असून पृथ्वीच्या ०.६ टक्के भाग त्याने व्यापला आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 12:32 ( 1 year ago) 5 Answer 125796 +22