जघन्य गुन्हा म्हणजे काय?www.marathihelp.com

वेस्टर मार्कच्या मताप्रमाणे कायदे व संप्रदाय काही मूल्यांवर आधारलेले असतात व त्यांविरुद्ध जे वर्तन असेल, ते गुन्हा होय. मायकेल व ॲड्लर यांच्या मते फौजदारी कायद्याने निषिद्ध असलेले वर्तन म्हणजे गुन्हा होय. सद्‌वर्तनाचा विरोध म्हणजे गुन्हा होय.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 10:08 ( 1 year ago) 5 Answer 136581 +22