जम्मू-काश्मीर वेगळे राज्य आहे का?www.marathihelp.com

जम्मू आणि काश्मीर हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे. हा २०१९ पर्यंत भारताचे एक राज्य होता. भारतीय संसदेने मंजूर केलेल्या ठरावानुसार ३१ ऑक्टोबर २०१९ पासून जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश बनला आहे. त्याचबरोबर लडाखला जम्मू-काश्मीरपासून वेगळे केले गेले आहे आणि लडाखला सुद्धा केंद्रशासित प्रदेश बनविण्यात आले आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 12:14 ( 1 year ago) 5 Answer 125247 +22