जीपीडीपी म्हणजे काय?www.marathihelp.com

GDP म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टअर्थातच सकल देशांतर्गत उत्पादन होय. एका विशिष्ट कालावधीमध्ये त्या देशात उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा यांचा एकत्रित खर्च यास जी.डी.पी अर्थातच सकल देशांतर्गत उत्पादन म्हटले जाते.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 12:10 ( 1 year ago) 5 Answer 7040 +22