जीवशास्त्रात आहार म्हणजे काय?www.marathihelp.com

आहार म्हणजे शरीराला लागणारे आवश्यक अन्नपदार्थ. शरीराच्या वाढीसाठी, शरीराचे तापमान समतोल ठेवण्यासाठी आणि हृदयस्पंदन, स्नायूंचे कार्य, श्वसन अशा नियमित शारीरिक क्रियांसाठी ऊर्जेची आवश्यकता असते. कर्बोदके, प्रथिने व मेद हे ऊर्जा निर्माण करणारे आहारातील तीन मुख्य घटक आहेत.(DY-et) एखादी व्यक्ती ज्या गोष्टी खातो आणि पितो .

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 10:01 ( 1 year ago) 5 Answer 121602 +22